हा! तिचा रिप्लाय आला माझ्या एका मेसेजला . .एका क्षणात माझ्या मनातून उतरली ति.
तिला या जन्मात नाही समजणार प्रेम कशाशी खातात :)
शांत वाटलं मला.
आशा आहे तुला पण समजेल का काही लोक लायकीचे नसतात आपले प्रेम मिळवण्याच्या.
सगळं delete केले मी. तू यायची इथे .. न सांगता कधीच काही सोडून नाही गेलो मी.. जायच्या आधी टाटा करायला आलो इथे.
काळजी घे आणि आनंदी रहा. :).
💐
This comment has been removed by the author.
ReplyDeleteइथे काय लिहिलं होतं ..डिलिट का केलें
Deleteहा सगळा अध्याय डिलीट करुन टाक आणि एका नवीन, प्रसन्न पहाटेला सामोरा जा. कोर्या, प्रफुल्ल मनाने!
ReplyDeleteसगळ्या गोष्टी सापेक्ष असतात आणि प्रत्येकाच्या प्राथमिकता बदलत राहतात.
ऑल द बेस्ट! :-)
केला. तुझा ब्लॉग बघितला .. बाप रे. एक एक नांव ..गावं असो किंवा माणुस ..फ्लॅश बॅक मध्ये गेलो मी. सगळं माझ्यावर लिहिलंय असा वाटलं. असं नाही माहिती आहे मला .. हा हा पण अस वाटलं.
ReplyDelete“What is most personal is most universal.”
ReplyDelete:-)
Kashi ahes? Password visarlo ya blog Cha ��.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete